माफीयांच्या दहशतीपासून तालुका मुक्त करण्यासाठी माझी निवडणूक-अमोल खताळ
माफीयांच्या दहशतीपासून तालुका मुक्त करण्यासाठी माझी निवडणूक-अमोल खताळ तालुक्यातील युवकांसाठी रोजगाराची उपलब्धता करणार संगमनेर / लोकवेध live न्यूज तालुक्याला यंदा परिवर्तन हवे असल्यामुळे यंदाच्या निवडणूकीत युवक सक्रीयपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे…
