वादळी वाऱ्याने अंभोरेतील शाळा खोल्यांचे पत्रे उडाले
वादळी वाऱ्याने अंभोरेतील शाळा खोल्यांचे पत्रे उडाले! वर्गखोल्यांमधील शैक्षणिक साहित्यांचे मोठे नुकसान संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील अंभोरे परिसरात झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने डागवाडी व अंभोरे…
