विद्यार्थीप्रिय शिक्षक सुरेश मंत्री ‘राष्ट्राचे शिल्पकार’ पुरस्काराने गौरवित
विद्यार्थीप्रिय शिक्षक सुरेश मंत्री ‘राष्ट्राचे शिल्पकार’ पुरस्काराने गौरवित अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री “शिक्षक म्हणजे फक्त ज्ञानदाता नव्हे तर समाजमनाचे शिल्पकार असतात”… याचे जिवंत उदाहरण म्हणजे देवळा…
