संगमनेरातील या बँकेचे एटीएम चोरांनी फोडले ; 5 लाखाची रोकड लंपास!
संगमनेरातील या बँकेचे एटीएम चोरांनी फोडले ; 5 लाखाची रोकड लंपास! संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे…
