नेवासेच्या एमआयडीसीच्या पाण्याची पांढरीपुल परीसरा त चोरी. हाॅटेल व्यावसायीकांसह शेतकरयांकडुन पाईप लाईन मधुन अनाधिकृत पाणी उपसा.
नेवासेच्या एमआयडीसीच्या पाण्याची पांढरीपुल परीसरात चोरी. हाॅटेल व्यावसायीकांसह शेतकरयांकडुन पाईप लाईन मधुन अनाधिकृत पाणी उपसा. नेवासे(माका) / लोकवेध live न्यूज / दत्तात्रेय शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तसेच नगर तालुक्याच्या सिमेलगत,पांढरीपुल…