संगमनेरातील व्यापारी गेली अनेक वर्ष भागवित आहे बस स्थानकातील प्रवाशांची तहान
संगमनेरातील व्यापारी गेली अनेक वर्ष भागवित आहे बस स्थानकातील प्रवाशांची तहान दिवसभर हजारो तहानलेले प्रवाशी व्यक्ती फिल्टर युक्त थंडगार पाणी प्यायल्यावर समाधानाने कृतज्ञता व्यक्त करत आहे संगमनेर / लोकवेध live…
