1 जानेवारी पासून सहकारमहर्षी चषक टि-20 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
1 जानेवारी पासून सहकारमहर्षी चषक टि-20 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन षटकार चौकाराची क्रीडाप्रेमींना मेजवानी संगमनेर / लोकवेध live न्यूज थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद लोकचळवळ आणि…
