शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लटकविला माजी खा वाकचौरे यांचा उलटा पुतळा
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लटकविला माजी खा वाकचौरे यांचा उलटा पुतळा शिवसैनिकांच्या आक्रमकपणामुळे वाकचौरे यांचा प्रवेश वादाच्या भवऱ्यात संगमनेर / लोकवेध live न्यूज .गद्दार नको निष्ठावंत हवा अशा घोषणा देत संगमनेरात ठाकरे…
