शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लटकविला माजी खा वाकचौरे यांचा उलटा पुतळा
शिवसैनिकांच्या आक्रमकपणामुळे वाकचौरे यांचा प्रवेश वादाच्या भवऱ्यात
संगमनेर / लोकवेध live न्यूज
.गद्दार नको निष्ठावंत हवा अशा घोषणा देत संगमनेरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यां कडुन वाकचौरे यांचा उलट्या पध्दतीने पुतळा लटकवीत अभिनव आंदोलन केले
त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा ठाकरे गटातील प्रवेश वादाच्या भवऱ्यात सापडला आहे
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खा भाऊसाहेब वाकचौरे यांनीशिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस आणि भाजप मध्ये प्रवेश केला होता त्यांनी एकदाशिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष तरभाज पकडून श्रीरामपूर विधानसभामतदारसंघा तून विधानसभेची निवडणूक ही लढवली होती मात्र दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र लोक सभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहे त्यामुळे माजी खा वाकचौरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा 23 ऑगस्ट रोजी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेमध्ये जाहीररित्या प्रवेश होणार आहे
संगमनेर विधानसभा व शिर्डी लोक सभेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून उद्धव ठाकरे यांचे हात बळ कट करावे अशा सूचना शासकीयविश्राम गृहावर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये देण्यात आली होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गद्दारी करणाऱ्या वाक चौरे यांच्यामुळे आमच्यावर अनेक केसेस झालेल्या आहेत त्यामुळे आठ ते नऊवर्षा पासून आम्हाला कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागत आहे त्यामुळे गद्दार नको निष्ठावंत हवा अशा घोषणा देत वाकचौरे यांच्या प्रवेशाबाबत शिवसेनेच्या पदाधि काऱ्यांनी तीव्रशब्दात नाराजी व्यक्त केली आणि माजी खा भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुतळा उलटा लटकवत तीव्र स्वरू पाचा संताप व्यक्त केला
चौकट
शिवसेनेशी एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा गद्दारी करणाऱ्या माजी खा भाऊ साहेब वाकचौरे सारख्या गद्दाराला कोण त्याही परिस्थितीत शिवसेनेत प्रवेश देऊ नये असे आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधि कारी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेटघेऊन सांगणार असल्याचे शिवसेनेचेशहरप्रमुख अमर कतारी तालुका प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
फोटो ओळी
संगमनेरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सेनेच्या शिवसैनिकांनी माजी खा भाऊसा हेब वाकचौरे यांचा पुतळा लटकवतनिषेध केला
छाया गोरक्ष नेहे संगमनेर
