भंडारदरा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा सोहळा संपन्न
भंडारदरा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचा सोहळा संपन्न भंडारदरा / लोकवेध live न्यूज अकोले तालुक्याच्या शेंडी बीटातील भंडारदरा जिल्हा परिषद शाळेत नुकताच विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा व सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम…
