झोळे गावात सत्तर वर्षीय वृद्धाचा खून ; गावात भीतीचे वातावरण
झोळे गावात सत्तर वर्षीय वृद्धाचा खून संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भिमाजी उनवणे या 70 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्राने खून केला. झोळे गावात…