वडिलांनी विकलेली जमीन मिळणार परत, फक्त 1 दिवसात । असा करा अर्ज
: आता वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करता येणार फक्त 100 रुपयात.
लोकवेध live न्यूज

वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करायची असेल, तर पूर्वी शेतकऱ्यांना त्या जमिनीची रजिस्ट्री करावी लागायची तरच ती शेतजमीन नावावर करता येत होती. शेत जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप खर्च येत होता तसेच वेळ देखील वाया जात होता. परंतु आता राज्य सरकारने वडिलोपार्जित शेत जमिनीची वाटणी करण्याबाबत एक परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार वडिलोपार्जित शेतजमीन जर शेतकऱ्याला नावावर करायची असेल तर फक्त 100 रुपयांमध्ये करता येणार आहे.
सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार आता शेतकऱ्यांना वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करण्यासाठी फक्त 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर लागणार आहे.
