पांडुरंग गोरे, जितेंद्र चित्ते आणि रविशा तेलधुणे दबंगगिरी मराठी चित्रपटसाठी सज्ज
अहमदनगर / लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील कलाकारांचा नवा आगामी मराठी चित्रपट दबंग गिरी एक बेधडक खाकी हा देशभक्तीवर आधारित असलेला नवीन मराठी चित्रपट आता 15 ऑगस्ट चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे, या मराठी चित्रपटात जवळपास 50 कलाकारांचा सहभाग आहे, या कलाकारांना या दबंगगिरी चित्रपटांमध्ये दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी संधी दिली आहे, दबंगगिरी
मराठी चित्रपटांमधून सिने अभिनेत्री गौरी सावंत ही मुख्य हीरोइन म्हणून पडद्यावर दिसणार आहे, त्याचबरोबर सेकंड हीरोइन म्हणून साठी प्रिया पाचरे करार बंद झाली आहे व चर्चेमध्ये आली आहे , रुपाली शिरसाट या मराठी चित्रपटामध्ये लीड कॅरेक्टर साकारत आहे , सेकंड हीरोइन म्हणून तीही या चित्रपटातून पडद्यावर पदार्पण करीत आहे, तर मुख्य खलनायक म्हणून विलास पंडित मेहकरीकर यांची या मराठी चित्रपटांमध्ये खतरनाक एन्ट्री होणार आहे, या चित्रपटातून पांडुरंग गोरे जितेंद्र चित्ते, रवीशा तेलधुणे कमबॅक साठी सज्ज झाले आहे देशभक्तीवर आधारित असलेला हा मराठी चित्रपट येत्यादिवळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटांतून सामाजिक संदेश देण्यात येणार आहे, गौरी सावंत, प्रिया पाचरे रूपाली शिरसाट या मराठी अभिनेत्रींची आदा एक झलक या मराठी दबंग गिरी एक बेधडक खाकी या मराठी चित्रपटातून दिसणार आहे, दबंग गिरी एक बेधडक खाकी मराठी चित्रपटाची कथा पटकथा व संवाद व गीते, दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी दिली आहे पांडुरंग गोरे, जितेंद्र चित्ते हे खाकी वर्दी मध्ये दिसणारा असल्याने आता त्यांची एन्ट्री चित्रपटा मध्ये कशी होते ,दबंगगिरी मराठी चित्रपटांमधून या कलाकारांची उत्सुकता प्रेक्षकांना लागले आहे, 15 ऑगस्ट पासून या मराठी चित्रपटाची चित्रीकरणास जोर शोर मध्ये प्रारंभ होत आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी सांगितले आहे
