द ग्रेट भेट ; महाराष्ट्र पोलीस आर्यन मॅन कृष्णप्रकाश साहेब यांचे स्वदेश परिवाराला सदिच्छा भेट

  • स्वदेश परिवाराच्यावतीने दत्ता कासार यांनी कृष्णप्रकाश यांचा केला सन्मान

संगमनेर/ लोकवेध live न्युज

मान.  कृष्णप्रकाश साहेब आयपीएस महाराष्ट्र पोलीस आयर्न मॅन पोलीस दलातील कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय अधिकारी सध्या व्हीआयपी सुरक्षा विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस दल संगमनेर मधील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा फेस्टिवलच्या निमित्ताने संगमनेर येथे भेट तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक प्रशांत देशमुख सर जय शिवराय सुंदर आहे प्रतापगडाचा इतिहास आनंदाचा पासवर्ड यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आपल्या सुंदर वाणीतून प्रेक्षकांना मंत्र मुग्ध महाराष्ट्राचे नामवंत लेखक आज औरंगाबाद देवगिरी विद्यालयातील व्याख्यानमाल्यानंतर संगमनेर या ठिकाणी संगमनेर स्वदेश परिवाराच्यावतीने दोन्ही मान्यवरांचे स्वदेश परिवाराचे संस्थापक बाळासाहेब देशमाने साहेब युवा उद्योजक ओंकार देशमाने तसेच स्वदेशचे जनसंपर्क अधिकारी दत्ता कासार मीडिया प्रमुख नवनाथ नाईकवाडी व परफेक्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनिता कोडे यांनी या दोन मान्यवरांचे केले संगमनेर शहरात केले स्वागत


श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!