राहुरी तालुका भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभाग अध्यक्षपदी हारदे तर उपाध्यक्षपदी मुसमाडे
झरेकाठी / लोकवेध live न्यूज
राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील माजी सभापती भीमराज देवराम हारदे यांची भारतीय जनता पार्टी भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागाच्या वतीने अध्यक्षपदी निवड नुकतीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले युवा खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली तसेच तांभेरे येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव मुसमाडे भारतीय जनता पार्टी भाजप पंचायत राज व ग्रामविकास राहुरी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली , भिमराज हारदे यांनीराहुरी तालुका पंचायत समितीची सभापती असताना गोरगरिबांना वेगवेगळ्या शासनाच्या योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असत, निवडीबद्दल तुळापूर ग्रामस्थांच्या वतीने भीमराज देवराव हारदे तसेच उत्तमराव मुसमाडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष राहुरी अमोल जी भानगडे, ह भ प नाना महाराज गागरे, कृषी अधिकारी लहानु चेखार, नानासाहेब गागरे, सोपान गागरे, नारायण
धनवट, ह भ प मनोहर महाराज सिनारे,ह भ प सुनील महाराज सोनवणे, सुभाष मुसाळे, अण्णा बलमे, दीपक वाबळे, राधु हारदे, रामनाथ हारदे,ज्ञानदेव साबळे, अनिल हारदे, राजेंद्र हारदे, शिवाजी हारदे, दत्तू हारदे, ग्रामपंचायतचे सदस्य देवराव हारदे, उषाताई हारदे, विमलताई हारदे, माजी सरपंच दादासाहेब हारदे, गंगाधर हारदे, मुरलीधर हारदे, विजय हारदे, सुभाष हारदे, साहेबराव हारदे, वसंत हारदे, लक्ष्मण हारदे, यांनी अभिनंदन केली

