डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत मालुंजेत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न 

 संगमनेर /  लोकवेध live न्युज 

संगमनेर तालुक्यातील  मालूजे येथे मंगळवारी सकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉ जयाताई थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या महिलांच्या आरोग्य विषयावर छान माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका राजेंद्र खरात आभार अर्चना मल्हारी इघे मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रस्थावना शकुंतला सोसे यांनी केले या साठी सोनाली नागरे शितल वाघ लंका काकड कांता बुरकुल शोभा वाघ कांता अवचिते सुनीता अवचिते सुनीता जाधव ताराबाई घुगे ताराबाई काकड शैला डोंगरे विमल डोंगरे मंगल डोंगरे हिराबाई डोंगरे सोनाली नागरे सुमन सोसे सखूबाई डोंगरे रोहिणी नागरे सविता घुगे ललिता नागरे पुनम नागरे सीताबाई नागरे फुलाबाई नागरे अर्चना सोसे भारती सोसे शकुंतला वाघ रंजना घुगे मनीषा घुगे मनीषा चौधर सुंदरबाई घुगे जया खंडाळे आदी महिला उपस्थित होत्या संजय खरात संतोष नागरे शेखर सोसे मल्हारी इघे रवी वाघ सुरेश नागरे आदी लोकांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!