कनोली विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; एच एस सी बोर्डाचा 98 टक्के निकाल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील
मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कनोली या विद्यालयाचा इ. 12 वी चा निकाल 98.27 % लागला असून त्यात उत्तीर्ण झालेले पहिले पाच गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे 1) कु. भालेराव रेवा विकास- 86.57 2) कु. भुसाळ सिद्धी राजेंद्र-72.50 3) पावसे साईनाथ काशिनाथ-62.67 4) कु. शिंदे सबुरी बाबासाहेब 61.83 5) वाबळे सार्थक अशोक -61.50 या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे,तसेच प्राचार्य केएम वर्पे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मा. आ. बाळासाहेब थोरात , संस्थेचे चेअरमन मा. आ. सुधीरजी तांबे, मा. आ. सत्यजित दादा तांबे, संस्थेचे सकेटरी मा. लक्ष्मणराव कुटेसाहेब, सह सकेटरी मा. चासकर सर, संस्थेचे रजिस्ट्रार मा. श्री. गवांदे सर, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन मा. सिताराम पा. वर्पे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी व र्पे, स. म. भा. थो. सह. साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ व र्पे, बंडू व र्पे, का पो. पाटील नानासाहेब व र्पे, नामदेव वर्पे विद्यालयाचे प्राचार्य श्री व र्पे के. एम. व सर्व ग्रामस्थ यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
