चंदनेश्र्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाची
उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्र्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम कायम राखत मार्च 2024 मध्ये झालेल्या एस एस सी(10 वी) परीक्षेचा विद्यालयाचा शेकडा निकाल 97.32% लागला असून प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे.
1. कु.गुंजाळ प्रतिक्षा दत्तात्रय -94.20%
2. कुमार.धुमाळ आदित्य बाळासाहेब 93.80%
3. कु.नेहे निकिता रावसाहेब 93.40%
4. कु.राहाणे श्रुतिका सतिष 92.80%
4. कु. गफले भक्ती राजाराम 92.80%
5. कु. खर्डे समृद्धी सुनिल 92.40%
5. कु. राहाणे तेजल उत्तम 92.40%
तसेच 90% पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी
6. कु. राहाणे किर्ती श्रीकांत 92.%
6. कु. गाडेकर प्रतिक्षा संतोष 92%
7. कुमार. गुंड साहिल बाळासाहेब 91.60%
7. कु राहाणे संचीता धनंजय 91.60%
8. कुमार नेहे अनिष कैलास 91.40%
9. कुमार येवले साई बाळासाहेब 91.20%
9. कु. राहाणे पूर्वा पोपट 91.20%
10. कुमार साळुंखे साई राजेंद्र 91%
11. कु गाडे प्रिया विकास 90.80%
12. कू. एरंडे अक्षरा ज्ञानेश्वर 90.20%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील समस्थ ग्रामस्थ व जि. प.प्राथ. केंद्रशाळा चंदनापुरी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
