सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय दिग्रस मध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांच्या आयोजन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
आज 8 मार्च रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयांमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याचप्रमाणे पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिला दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करून विविध प्रकारचे घोषवाक्य बनविण्यात आले
यावेळी विद्यालयातील शिक्षिका श्रीमती ज्योती शिंदे मॅडम व श्रीमती अचपळे मनीषा मॅडम यांचा शाळेच्या व संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थिनींचाही याप्रसदीय सन्मान करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मधून महिला दिना विषयी माहिती सांगितली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बुवाजी बाबा पुणेकर उपाध्यक्ष उमाजी बाबा पुणेकर संस्थेचे सचिव श्री जानकीराम पुणेकर सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाचकर सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होतेसहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय दिग्रस मध्ये महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांच्या आयोजन
आज 8 मार्च रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयांमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याचप्रमाणे पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या तसेच महिला दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करून विविध प्रकारचे घोषवाक्य बनविण्यात आले
यावेळी विद्यालयातील शिक्षिका श्रीमती ज्योती शिंदे मॅडम व श्रीमती अचपळे मनीषा मॅडम यांचा शाळेच्या व संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थिनींचाही याप्रसदीय सन्मान करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मधून महिला दिना विषयी माहिती सांगितली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बुवाजी बाबा पुणेकर उपाध्यक्ष उमाजी बाबा पुणेकर संस्थेचे सचिव श्री जानकीराम पुणेकर सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाचकर सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते