कनोलीतील विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची अभ्यासिका
कनोलीतील विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची अभ्यासिका माजी विद्यार्थी संदीप पारखे व पारखे कुटुंबीयांनी नऊ लाख रुपये खर्च करून सुसज्य वाचनालय सुरू केले संगमनेर / लोकवेध live न्यूज अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी…
