अंभोरे गणाचे चारित्र्यसंपन्न नेतृत्व – तुळशीराम मलगुंडे
अंभोरे गणाचे चारित्र्यसंपन्न नेतृत्व – तुळशीराम मलगुंडे (सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात उमललेले सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व) संगमनेर / सुभाष भालेराव संगमनेर तालुक्यातील अंभोरे गणातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे तुळशीराम मलगुंडे. सध्या पंचायत समिती…
