मंकावती देवी नारळी सप्ताहाची भक्तिमय सांगता; पंचक्रोशीतून भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती
मंकावती देवी नारळी सप्ताहाची भक्तिमय सांगता; पंचक्रोशीतून भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती नेवासा (माका) प्रतिनिधी : दत्तात्रय शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या नेवासा तालुक्यातील माका…
