Tag: ग्रामसेवकाविरुद्ध अंभोरे ग्रामस्थांचा उद्रेक

ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारास कंटाळून अखेर ग्रामपंचायत कार्यालयास संतप्त ग्रामस्थ,नागरिकांनी टाळे ठोकले.

ग्रामपंचायत कार्यालयास संतप्त ग्रामस्थांनी टाळे ठोकले!… संगमनेर: अंभोरे ता.संगमनेर जि.अहमदनगर येथिल ग्रामविकास अधिकारी श्री.अरुणकुमार जेजुरकर हे ग्रामविकास अधिकारी म्हणून अंभोरे येथे कार्यरत आहे.त्यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त ठरला असुन अकार्यक्षम अधिकारी…

error: Content is protected !!