चंदनापुरी येथे उद्यापासून मुळगंगा मातेचा यात्रोत्सव दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
चंदनापुरी येथे उद्यापासून मुळगंगा मातेचा यात्रोत्सव दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ????⚖️ संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रोत्सवास बुधवार दि. १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.…
