निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती – माजीमंत्री थोरात
निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती – माजीमंत्री थोरात घुलेवाडी येथे मोठ्या उत्साहात बंधाऱ्याचे जलपूजन कालव्याच्या वरील भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी पाठपुरावा सुरूच – माजीमंत्री थोरात संगमनेर / लोकवेध live…
