पिंपरणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
पिंपरणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी संगमनेर / लोकवेध live न्यूज मल्हारराव होळकर यांच्या उत्तराधिकारी म्हणून १७६७ ला अहिल्याबाई स्वतंत्र राज्यकर्त्या झाल्या. स्वराज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत करून स्वराज्य सुखी व संपन्न ठेवण्यामध्ये अहिल्याबाईंची ख्याती होती. शेतजमीचे वाटप…
