साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले…
साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी अखेर मागितली माफी, म्हणाले… धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफी मागितली आहे. बागेश्वर धामच्या ट्विटर अकाउंटवर बाबांनी याबाबत ट्विट केलं आहे. लोकवेध live…
