रणजीतदादा स्पोर्टस क्लबने पटकविला “रणजीत करंडक”
रणजीतदादा स्पोर्टस क्लबने पटकविला “रणजीत करंडक” शिरापूर उपविजेता संघ : जिल्ह्यासह बाहेरी जिल्ह्यातील 40 संघाचा सहभाग पिंपरणे / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे रणजीत स्पोर्टस क्लब व रणजितदादा…
