शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन संगमनेर, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत तसेच परीक्षा व पेपर तपासणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात…
