सावित्रीच्या लेकींनी साजरी केली ज्ञानज्योतीची जयंती; टाकळी शाळेत प्रेरणादायी उपक्रम
सावित्रीच्या लेकींनी साजरी केली ज्ञानज्योतीची जयंती; टाकळी शाळेत प्रेरणादायी उपक्रम अकोले प्रतिनिधी “समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली” या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे…
