पिंपरणे गावची सुकन्या कु.राजश्रीचा (UPSC) परीक्षेत उतुंग यश मिळवल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावची सुकन्याकु. राजश्री शांताराम (मेजर) देशमुख हिने भारतीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उतुंग यश मिळवल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचे पिंपरणे येथे आयोजन केले आहेमा. महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य शुभहस्ते मा. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते सत्कार होणार असून यावेळी प्रमुख उपस्थितीतमाननीय आ. डॉ सुधीरजी तांबेमा. सदस्य, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्यमा. आ. सत्यजीत तांबे सदस्य, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्यमा. श्री. रणजितसिंह देशमुख चेअरमन, राजहंस दुध संघ, संगमनेरमा. डॉ. जयश्रीताई थोरात अध्यक्षा, एकविरा फाऊंडेशनयांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे अहवान सत्कार सोहळा समिती पिंपरणे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे
सत्कार सोहळा समिती व समस्त ग्रामस्थ पिंपरणे पंचक्रोशी
वेळ व वारसोमवार दिनांक 29/ 5 /2023 रोजी सायंकाळी ७ वाजतास्थळ – पिंपरणे सोसायटी समोरील पटांगण, पिंपरणे
