पांडुरंग साळवे यांची कृषी उपसंचालक पदी निवड
पिंपरणे गावात त्यांच्या निवडीचे स्वागत
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील पांडुरंग फकीरा साळवे यांची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (तंत्र अधिकारी) संवर्गातील महाराष्ट्र कृषि सेवा, गट (कृषि उपसंचालक) या पदावर
पदोन्नती झाली   पांडुरंग फकिरा साळवे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, जळगाव या ठिकाणी रुजू झाले
प्रामाणिक आणि कामावर एकनिष्ठ असणारे पांडुरंग साळवे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कृषी विभागात कर्तव्य बजवले   स्वच्छ कारभार आणि उत्कृष्ट प्रतिमा असणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते
 साळवे यांची संगमनेर येथून श्रीरामपूर येथे तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, म्हणून बढती झाली होती श्रीरामपूर येथे काही वर्षे  उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर नुकत्याच झालेल्या पदोन्नतीने ते कृषी उपसंचालक या पदावर बढती झाली ते आता जळगाव येथे कामावर रुजू झाले आहेत
त्यांच्या झालेल्या पदोन्नतीचे पिंपरणे गावात ग्रामस्थांनी आनंद साजरा केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!