संजय फुलसुंदर यांची महाराष्ट्र प्रदेश पत्रकार आघाडी माळी महासंघाच्या उपाध्यक्षपदी  नियुक्ती
अकोले / लोकवेध live न्यूज
 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ गांवचे जेष्ठ पत्रकार संजय फुलसुंदर यांची माळी महासंघातर्फे पत्रकार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांची नुकतीच करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे  व महासचिव प्रा.नानासाहेब कांडलकर यांनी राज्य कोअर कमेटीच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड करुन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे……. फुलसुंदर हे एका दैनिकाचे महाव्यवस्थापक असुन त्यांनी एका नामांकित वुत्तवाहीनी मध्ये समुह संपादक पदावर कार्यरत आहेत संघटनेचे कार्य त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे या अगोदर देखील यांच्यावर संघटनेचे विविध पदे भुषविले आहे त्यांच्या या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर यांसह राज्य भरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
” सामाजीक स्तरावर केलेले कार्य व अनुभव उल्लेखनीय आहे. माळी महासंघाच्या व वृध्दीकरीता आपली नियुक्ती महत्वाची असुन आपल्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीकरीता व समाजाचे उनतीकरीता उपयुक्त ठरेल “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!