गणेश रामचंद्र फुलसुंदर यांची जिल्हा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर पदोन्नती

 

नाशिक / लोकवेध live न्यूज 

 

अकोले तालुक्यातील मुळा परीसरातील कोतूळ येथील रहिवाशी असलेले व नाशिक येथे शिक्षण विभागात शासकीय सेवा बजावणारे गणेश रामचंद्र फुलसुंदर यांची जिल्हा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर पदोन्नती मिळाली याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समुहाचे वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे. भारत सरकारचे आयकर कमिशनर अधिकारी अरुण परदेशी सचिन खरात आधी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!