दुखावटा व जुन्या चालीरीतींना फाटा देत विद्यार्थ्यांना डायरी पेन व वृक्ष वाटप 
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील
स्व चंद्रकांत विठ्ठल यादव यांच्या प्रथम पुण्यअनुमोदन कार्यक्रमानिमित्त इतर धार्मिक विधी जुन्या परंपरा यांना फाटा देत कोणत्याही प्रकारचा दुखवटा घेणे देणे पद्धत बंद करत विद्यार्थ्यांना डायरी पेन व वृक्ष वाटप करण्यात आले यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादू यादव
साहेबराव यादव, दिलीप यादव, बाळासाहेब गायकवाड, बापूसाहेब यादव सर यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबविला
यावेळी भंते संचित बोधी यांचा मार्गदर्शनचा कार्यक्रम झाला व त्यांच्या हस्ते समता विद्या मंदीर जोर्वे व शिल्पवेता मधुकरराव संतुजी थोरात काक्षिष्ट महाविद्यायातील अकरावी व बारावी विद्यार्थाना दैनदिनी कामासाठी डायरी व पेन वृक्ष देवून विद्यार्थाना मार्गदर्शन केले
 यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम माणिक यादव विश्वास चव्हाण यशवंत दिघे सर उपस्थित होते
समता विद्या समता विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री बागडे सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका या सर्वांनी या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!