गड किल्ला स्वच्छता मोहीम.
माढा तालुका / लोक वेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
कुर्डूवाडी या शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री एस.आर भालचिम यांच्या मार्गदर्शना खाली माढा येथील भुईकोट किल्ला निवडण्यातआला.किल्ल्याच्या पायऱ्या वरील आणी दरवाजाच्या मागील बाजु व र्किल्ल्यातील आडगस्त मार्ग वरील काटेरी झुडपं , किल्ल्यामधील वाढलेले गवत काढुन साफ-सफाई करण्यात आली . व साफ-सफाई करण्यासाठी आलेल्या मुलांसाठी नाश्ता साठी पोहे चहा बिस्कीट बा रायगड परिवाराच्या वतीने देण्यात आले..
या किल्लाची साफ-सफाई करण्यासाठी बा रायगड परिवाराचे सोलापूर विभाग प्रमुख रंजीत जाधव आणी कुर्डूवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 50 विद्यार्थी व कर्मचारी स्टाफ एस यु ठोंबरे , आर. डी मिरगणे , एस. के हिप्परगे , एस एस.मल्लव , प्रशांत सोनवणे , शंतनू तपासे , रामदास जाधव, झिया सय्यद , विवेक शिरसाट , अनंत छापेकर , रवी चौथाईवाले, सुनील गवळी , विष्णू पाटोळे यांनी परिश्रम घेतले
