चंदनेश्वर विद्यालयाची पुणे येथील आंतरशालेय शास्त्रीय नृत्य स्पर्धेतील नेत्रदिपक कामगिरी……

संगमनेर लोकवेध live न्युज

पुणे येथील नृत्य मल्हार ग्रुपच्या वतीने आंतरशालेय नृत्य स्पर्धा २०२४ नुकत्याच पार पडल्या असुन स्पर्धेमध्ये राज्यातील ३०६ विद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.सदर स्पर्धेत चंदनेश्वर विद्यालयाने देखील सहभाग नोंदवून दिमाखदार अशी कामगिरी केली .
विद्यालयातील *इ.५ वी ते ७ वी* (लहान गट) *नवदुर्गा* व *इ.८ वी ते १०* (मोठा गट) *नमो देवी* हे *शास्त्रीय नृत्य* सादर केले.या गटाने स्पर्धेमध्ये *प्रथम क्रमांकाचे पारितोषिक* पटकावले व विद्यालयाच्या नाव लौकिकात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला.

स्पर्धेतील सर्व स्पर्धक विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे नृत्य शिक्षक विश्वजीत देशमुख सर यांचे सर्व संस्था पदाधिकारी,प्राचार्य उपप्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशितील समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन…..????????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!