मांग गारुडी समाजाचे युवा नेते अमोल राखपसरे यांची आर पी आय आठवले गटाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड.

आश्वी बु- / लोकवेध live न्यूज

राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार नामदार श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या सूचनेवरून अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात आणि उत्तर नगर युवा जिल्हाध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे व संगमनेर तालुका अध्यक्ष श्री आशिषभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांग गारुडी समाजाच्या जिल्हाध्यक्ष तथा संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गट प्रमुख म्हणून अमोल राखपसरे यांची निवड करण्यात आली यावेळी राज्याचे जेष्ठ नेते उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड जिल्हा सपंर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांतजी भालेराव जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात युवा जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे आशिषभाऊ शेळके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या निवडीने आश्वी बु परिसराला आणि मांग गारुडी समाजाला चांगले नेतृत्व मिळाले म्हणून समाजातून आणि आश्वी बु पंचक्रोशीतून अमोल राखपसरे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!