सावरगाव तळ येथे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
मी मावळा प्रतिष्ठान, यांच्या वतीने
छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव
संगमनेर लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे मी मावळा प्रतिष्ठान, यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव १० मार्च 2023 रोजी भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित केली असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे ही स्पर्धा लहान आणि मोठ्या गटात होणार आहेतरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन मी मावळा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे
लहान गट (६ ते १४ वर्ष )
पहिले बक्षीस ७,७७७/- सौ. सुनिताताई अशोक कानवडे (सदस्या, पंचायत समिती, संगमनेर)
द्वितीय बक्षीस ५,५५५/- श्री. पुंजा गणपत भालेराव (सेवानिवृत्त प्राध्यापक)
तृतीय बक्षीस ३,३३३/- श्री. मिननाथ भास्कर भांडे
(इंडियन आर्मी)
चतुर्थ बक्षीस २,२२२/- श्री. अजित गाडे व संतोष गाडे
( फोटोग्राफी)
मोठा गट (१५ ते खुला )
पहिले बक्षीस ११,१११/– श्री. बाळासाहेब लहानु शेटे (मा.सरपंच, सावरगाव तळ)
द्वितीय बक्षीस ७,७७७/- परमेश्वर ट्रेडींग कंपनी
(गीते – उगले) कांदा व्यापारी
तृतीय बक्षीस ५,५५५/- श्री. धोंडीभाऊ तुकाराम रहाणे
चतुर्थ बक्षीस ३,३३३/- श्री. बाळासाहेब भिमाशंकर कानवडे (गणेश किराणा & गणेश कृषी सेवा केंद्र)
नियम व अटी
(१) नृत्य सादरीकरण ४ मिनीटांचे असेल. २) ग्रुप डान्ससाठी ५ ते १० संख्या मान्य राहील. ३) कार्यक्रमाची ड्रेसिंग करुन यावी. ४) गाण्याची निवड, वेशभुषा, हावभाव व रंगमंच वावर प्रेक्षकांचा प्रतिसाद आधारित गुणांकन असेल. ५) गाण्याची ऑडिओ १ दिवस अगोदरच जमा करावी. ६) स्पर्धक वेळेत हजर न राहिल्यास प्रवेश फी परत मिळणार नाही.
७) कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार समितीकडे असतील. ८) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निमंत्रक
सर्व ग्रामस्थ, गावातील सर्व मंडळ
जिल्हा परिषद प्राथ. शाळा
प्रवरा माध्यमिक विद्यालय, सावरगाव तळ
नाव नोंदणीसाठी संपर्क
श्री. बाळासाहेब लहानु शेटे (मा.सरपंच) (अध्यक्ष )
चि.रविंद्र सोमनाथ नेहे (उपाध्यक्ष)
श्री. सुरेश सोमनाथ भालेराव सचिव
गौतम गायकवाड( खजिनदार)
लक्ष्मण नेहे (7498098330)
गौतम गायकवाड (9762621474)
रविंद्र नेहे (9011841198)
प्रशांत नेहे(7262004981)
ज्ञानेश्वर फटांगरे (7218632770)
आकाश दुधवडे (8668805327)
संतोष गाडे (9527777714)
अजित गाडे (9960745937)
भाऊसाहेब गुळवे (8806642502)
प्रवेश फी
रु.२०१/- छोटा गट रु.३०१/- मोठा गट
ठिकाण : मूळगंगा माता मंदिर प्रांगण सावरगाव तळ
निमंत्रक
सर्व ग्रामस्थ, गावातील सर्व मंडळ
जिल्हा परिषद प्राथ. शाळा
प्रवरा माध्यमिक विद्यालय, सावरगाव तळ
