पोदार इंटरनॅशनल स्कूल, ओझर दहावी प्रथम बॅच चा शंभर टक्के निकाल
नाशिक / लोकवेध live न्यूज
पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर चे शंभर टक्के विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अनुराग नवनाथ जाधव याने 93.40 टक्के गुणांसह अव्व्ल स्थान पटकावले आहें, तर श्रावणी निलेश खंडारे हिने 88.60 व रुजूल सौरभ देवगावकर याने 86.20 टक्के गुणांसह द्वितीय व तृतीय क्रमांका वर यश संपादन केले, शै. वर्ष 2023-24 करिता एकूण 12 विदयार्थी परीक्षेस बसले होते.
