हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 99.28% लागला
विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संगमनेर संस्थेचे हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 99.28% लागला आहे . इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक सांगळे प्रिती सोमनाथ 86 % द्वितीय क्रमांक कांडेकर अनुष्का राजेंद्र 80.67% तृतीय क्रमांक डोंगरे सायली अरुण 78.50% चतुर्थ क्रमांक कांडेकर समृद्धी सूर्यकांत पाचवा क्रमांक आहेर प्रतीक राजेश 73.67% तसेच कला शाखेचा निकाल 98 % लागला असून प्रथम क्रमांक सांगळे शैला रामदास 86.33% द्वितीय क्रमांक गडाख ओम संतोष 81.83% तृतीय क्रमांक घुगे आकांक्षा सुरेश 75.67% चतुर्थ क्रमांक मंडलिक चैतन्य मल्हारी 73.33% पाचवा क्रमांक घुगे गौरव संदीप 71 % निकाल लागला असून प्राचार्य श्री रहाणे आर.के. सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज श्री काळे एन.बी सर व इतर सर्व प्राध्यापक श्री शिंदे एम.के सर, श्री कांबळे डी.एम सर , श्री इनामदार ए.एम सर , श्री पवार एस.जी. सर , श्री. तांबोळी वाय आय.सर , भोसले आर .ए.सर , श्री कोहकडे एन.बी सर, श्रीमती बुचुडे ए. आर मॅडम या सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे चेअरमन डॉ. श्री सुधीर तांबे, सेक्रेटरी श्री. लक्ष्मण कुटे , सह. सेक्रेटरी चासकर सर , रजिस्ट्रार श्री. गवांदे सर , स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन ऍड. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सांगळे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. बी. आर चकोर साहेब श्री गोरख घुगे अनिल घुगे व सर्व ग्रामस्थ यांनी सर्वांचे आभार मानले असून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
