प. पु.गगनगिरी महाराज  कनिष्ठ महाविद्यालयाची ऋतिका घुगे कला विभागात तालुक्यात प्रथम ; तर सायन्स विभागात अश्वी केंद्रात  आदित्य उपाध्ये पहिला व सिद्धार्थ पवार दुसरा
परमपूज्य गगनगिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयाची  उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम            
 पिंपरणे  / लोकवेध live न्यूज 
एच एस सी परीक्षा 2024 मध्ये परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय  व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपरणे  या महाविद्यालयाने एच एस सी  विज्ञान व कला विभागात निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली विज्ञान विभाग निकाल 100% लागला असून विद्यालयाचे दोन विद्यार्थी अश्वि केंद्रात पहिला आदित्य उपाध्ये  हा 90 17 % ने पहिला  व सिद्धार्थ पवार 87.67 % हा गुण   मिळवत दुसरा क्रमांक उत्तीर्ण झाले आहेत  आहेत
सायन्स विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून या विभागातील पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे 
प्रथम आदित्य संजय उपाध्य 90.17 %
द्वितीय – सिद्धार्थ कचेश्वर  पवार 87.67 %   
तृतीय – प्रियल सचिन शहा 85. 83  % 
चतुर्थ  श्रेयस सुरेश पवार 85%
पाचवा यश चंद्रकांत खिरोडे 81.67%
कला विभागाचा  निकाल 93.75% लागला असून ऋतिका केशव घुगे हिचा  तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून कला विभागाचे  पहिले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे 
प्रथम – ऋतिका केशव घुगे 88.33 %
द्वितीय – प्रकाश भाऊसाहेब पिचड 85.50% 
तृतीय – दिपाली सुभाष जाधव 71.50 %
 चौथा- सपना विजय जाधव 65.50% 
 पाचवा रोहित दिलीप कुदळ 64.50 %
इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी 
 1 चौधरी साक्षी गोपीचंद 72.50 %
 2 सांगळे मयुरी मारुती 71. 83%
 3 पानसरे अश्विनी रमेश 71.33%
 4 पानसरे हर्षदा राजेश 69.33%
  5 काळे ईश्वरी विलास 65.50%
  6 देशमुख धनंजय केशव 65.50%
 विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख व संस्थेचे सर्व पदाधिकारी,
स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य, प्राचार्य,  सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पिंपरणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व संस्था पालक पंचक्रोशीतील सर्व पालक वर्ग यांनीहार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!