प.पू. गगनगिरी महाराज विद्यालयाचा निकाल 94.56% लागला
कु.देशमुख सिद्धी सुनिल 95.60% गुण मिळवून पिंपरणे केंद्रात पहिली आली
विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असणाऱ्या बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेतीचे प पु.गगनगिरी महाराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चा इयत्ता दहावीचा निकाल 94.56. % लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक रमेश वाळे सर यांनी दिली आहे.
बहुउद्देशी ग्रामीण शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गगनगिरी विद्यालयाने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी संस्थेतून 92 विद्यार्थी बसले होते यापैकी 85 विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल 94.56 % लागला
आहे.
कु.देशमुख सिद्धी सुनिल 95.60% गुण मिळवून पिंपरणे केंद्रात पहिली आली
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी
1) कु.देशमुख सिद्धी सुनिल 95.60%
२) कु. कर्पे आंकाक्षा विजय 91.20%
3) कु. देशमुख श्रावणी दिपक
4) कु. काळे नंदिनी दत्तात्रय 90.60%
5) कु.पावसे गौरी सुनिल 87.80%.
6) कु. देशमुख हर्षदा अनिल 86.40%
7) कु कोटकर समिक्षा नवनाथ 86.20%
९) पवार विराज दत्तात्रय 85.20%%
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बहुउदेशीय ग्रामिण शिक्षण प्रसारक व सांस्कृतीच सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख संस्थेचे सर्व सदस्य, प्राचार्य, अध्यक्ष पदाधिकारी, स्कूल कमिटी सर्व शिक्षक व अध्यक्ष, उपाध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी, पिंपरणे
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, विविध संस्था, पालक, पंचक्रोशीतील सर्व पालक यांली हार्दिक अभिनंदन केले.
.
