आश्र्वी बु विद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ९६.६६ टक्के निकाल

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज /अशोक गोसावी 

रयत शिक्षण संस्थेचे अश्वि इंग्लिश स्कूल, अश्वि बु ता.संगमनेर जिल्हा अ.नगर.
एस. एस. सी. परीक्षा मार्च 2024 विद्यार्थविद्यालयाचा शेकडा निकाल – 96.66℅लागला असून
विशेष प्राविण्य – 49
प्रथम श्रेणी – 27
द्वितीय श्रेणी – 9
पास श्रेणी – 2 विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी
प्रथम क्र.- शिंदे अनुष्का दिलिप – 94.40 %
द्वितीय क्र.- आंधळे श्रावणी सतिश – 94.20 %
तृतीय क्र – जाधव तेजस्विनी बाळासाहेब – 94.00 %
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अश्वि इंग्लिश स्कूल अश्वीचे प्राचार्य जे आर बर्डे सर, पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम, स्थानिक स्कूल कमिटी, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समितीतील सर्व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!