अहमदनगरच्या बरोबरीचे संगमनेर येथे जिल्हाधिकारी कार्यालय व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे 
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
अहमदनगरच्या बरोबरीचे संगमनेर येथे जिल्हाधिकारी कार्यालय व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे  पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी केले आहे
 त्यांनी मागणी केलेले मुद्दे
१- अहमदनगर बरोबरीचे [अहिल्यानगर] संगमनेर येथे तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात यावे.
२- महाकाय विस्तीर्ण संगमनेर- अकोलेचे तात्काळ विभाजन करुन, राजूर व घारगांव तालुकै सुरु करण्यात यावे.
३- श्रीरामपूर- ५६, राहाता ६८ कोपरगांव ८१, राहुरी १००
संगमनेर – १७१ गावे व २४० गावे व ३०० पेक्षा जास्त वा ड्या पेक्षा वाड्या वस्त्या, अकोले १९१ वस्त्त्या ती अन्याय तात्काळ दूर करावा. प्रशासन व जनता यामध्ये विकास कामेसाठी सुलभता येईल ही आता काळाजी गरज आहे.
४- घारगांव, राजूर- अकोले संगमनेर- ग्रामीण तालुका राहाता कोपरगांव- श्रीरामपूर असे सात तालुकै मिळून संगमनेर जिल्हा मिळून संगमनेर जिल्हा सुरु करावा. जिल्हा
५- संगमनेर डोंगरी जिल्हा  जयंती महोत्सव वर्धापन दिन शासकिय कार्यक्रम करावा.
६-संगमनेर मध्ये आरोग्य सेवा फार महागडी त्यामुळे गोरगरीब, लेकाची आदिवासी, दुर्गम डोंगराळ भागातील कुचंबणा दूर होण्यासाठी येथे संगमनेर मेथील जिल्हा रुग्णालय व त्यास जौडून छत्रपती शिवाजी महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय [ एम.बीबी. एस कॉलेज ] सुरु करण्यात यावे.
७- नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला अकोले- संगमनेर है सर्वांची तहान भूक भागवली जाते. नव्हे नव्हे  त्यामुळे समृध्दी निर्माण कैली असून त्याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे.
 वरील विषयांचा विचार करून माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी तात्काळ संगमनेर जिल्हा म्हणून घोषित करून सुरू करावा याबद्दलच्या निवेदनाच्या प्रती जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांना पाठवल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!