नेवासेच्या तहसील कार्यालयासमोर शेतकरयाचे कुटुंबास ह आमरणं उपोषण.
नेवासे(माका) / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे
नेवासे तालुक्यातील माका येथी ल पिडीत शेतकरी जयसिंग मच्छींद्र दारकुंडे यांच्या पुर्वज त असलेल्या स्वमालकीच्या शेतजमीनीत अतिक्रमण धार कांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत,याअगोदरही वेळोवेळी प्रशासकीय अधिकारी वर्गास अर्जाद्वारे कळवुनही कुठली ही दखल नघेतल्याकारणाने,यासंदर्भात संबधितांनी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी.याकरिता सहकुटुंबा सह तहसीलदार कार्यालयासमोर आपल्यावर होत असले ल्या जाचक अन्यायाविरोधात दि.1/10/2024रोजी पा सुन आमरणंउपोषण करणार असल्याचे पिडीत शेतकरी दारकुंडे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात असे दारकुंडे माका येथील कायमचे रहिवासी असुन,त्यांचे म्हणणे नुसार शेतीबाबतचा 7/12 उतारा व आणखी इतर कागदपत्रे,पुरावे वेळोवेळी शासन दरबारी सादर करुनही ग्रामपंचायत तसेच भुमी अभीलेख कार्या लयाकडुन याबाबत न्याय मिळत नसुन,याउलट कुटुंबाचा छळ केला जात असुन,या अगोदर दोन,तिन वेळा जीवघे ण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.यासंदर्भात शास न दरबारी अर्जाद्वारे व्हि डी ओ क्लिप सहीत सांगितले असुन,उपोषणाबाबत याअगोदर प्रशासनास सर्व ठिकाणी कळवले आहे.
