संगमनेर तालुक्यातील 28 गावातून राजेंद्र पिपाडा यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील 28 गावातून राजेंद्र पिपाडा यांना वाढतोय चांगलाच प्रतिसाद या भागातून लोक म्हणतात आम्हाला विखे नको आणि घोगरे ही नको पिपाडा साहेब हे सच्चा आणि इमानदार व्यक्ती आहे पिपाडा साहेबांनी गोरगरिबांची काम केली आहेत पिपाडा आमदार होताना आम्हाला नक्कीच बघायला आवडेल आम्ही संगमनेर ची जनता पिपाडा साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहोत या तिरंगी लढतीत पिपाडा साहेब नक्कीच विजय होतील अशी आम्हाला आशा आहे माजी आमदाराने जनतेसाठी काहीच केले नाही दुसऱ्या उमेदवाराचाही काहीच योगदान नाही ही निवडणूक ते लढवत आहे दुसऱ्याचे झेंड्यावर पंढरपूर करायचं ठरवलं आहे अशा उमेदवारांना निवडून देण्यापेक्षा पिपाडा साहेब नक्कीच जनतेची काम करतील
