कोळवाडे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते पार पडला
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील कोळवाडे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते पार पडला
रविवार दिनांक 19/01 /2025 रोजी सोसायटी इमारत परिसर कोळवाडे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधीर तांबे होते
अध्यक्षीय सूचना महादू गोंधे यांनी मांडली
याप्रसंगी माजी आमदार सुधीर तांबे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे संचालक गणपत सांगळे शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब नवले माजी पंचायत समिती सदस्य काशिनाथ गोंदे जयहिंद आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे सर नानासाहेब गुंजाळ सरपंच पुष्पा गुंजाळ चेअरमन सोपान वर्पे व्हाईस चेअरमन सारंगधर कुदळ उपसरपंच बाबुराव गोंदे सोसायटी सदस्य महादू गोंदे रावसाहेब काळे तुकाराम गुंजाळ राजेश गुंजाळ हरिदास कुदळ बबन घोडे दगडू कौटे हिराबाई वर्पे सरुबाई वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी कोळवाडे विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रगती विषयी आणि गावातील विविध विकास कामाविषयी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले
यावेळी नाना जाधव देवराम कडू रोहिदास कौटे तुषार गुंजाळ योगेश गुंजाळ मंगेश वर्पे पोपट काळे दत्तू तारडे संस्थेचे सचिव आदिनाथ रक्टे सेल्समन प्रमोद नागरे मदतनीस एकनाथ निकम आदी उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बांबळे यांनी केले
यावेळी उद्घाटन सोहळ्यासाठी कोळवाडे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सभासद ग्रामस्थ सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर नानासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले