सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी धनश्रीताई विखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फळे वाटप केले 

 

पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

 

माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी  पिंपरणे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना फळे व  खाऊवाटप केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डि एम देशमुख,अरूण देशमुख, रामदास भादेकर,राजेंद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख,मंजाबापू साळवे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब खंडागळे,तुकाराम चिखले पाटील, चंद्रकांत साळवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुलींनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत केले यावेळी आलेल्या  पाहुण्यांचा सन्मान सत्कार मुख्याध्यापक संजय बोरसे शिक्षक मंदाकिनी मोदड प्रतिभा दुर्गुडे सरला सातपुते नामदेव राहणे  प्रदीप बागुल अनिता मुरडनर आदींनी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी केले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!