नेवासेच्या एमआयडीसीच्या पाण्याची पांढरीपुल परीसरात चोरी.
हाॅटेल व्यावसायीकांसह शेतकरयांकडुन पाईप लाईन मधुन अनाधिकृत पाणी उपसा.
नेवासे(माका) / लोकवेध live न्यूज / दत्तात्रेय शिंदे
अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासे तसेच नगर तालुक्याच्या सिमेलगत,पांढरीपुल _ खोसपुरी परिसरातील महाराष्ट्रऔद्योगिक जिल्हा केंद्रासाठी मुळाध रणातुन सद्यस्थितीत सुरु असलेल्या पाईपलाइनमधुन मो ठ्याप्रमाणात पांढरीपुलच्या हाॅटेलव्यावसायिकांसह नजी कच्या शेतकरयांनी अनाधिकृतपणे पाण्याची चोरीकरण्या चे कामं केले असुन,या संबंधी संबधित अनभिज्ञ असल्या चे परिसरातील परिसरातील नागरिक पिण्याच्यापाण्यासा ठी वंचित असल्याकारणाने मुजोर पाणीचोर सर्वसामान्य नागरिकांना पीण्यासाठी पाणी देत नसल्याचे नागरिकांतु न सध्यातरी बोलले जात असुन,याबाबत संबधितां कडुन वेळीच उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांतुन हो त आहे. यासंबंधी असे एमआयडीसी साठी सध्यातरी चालू असले ल्या पाईपमधून मोठ्या प्रमाणात पांढरीपुलच्या जवळपा स सर्वच हाॅटेलच्या चालकांनी तसेच,मोठ्या भुधारक शेत करयांनी आपलेचं वर्चस्व दाखवत पाणी चोरी केली असु न,मुजोर पाणी चोर सर्व सामान्यांना पिण्यासाठी पाणी दे त नसल्याने याबाबत नागरिकांनी सध्यातरी आवाज उठ वल्याने चर्चेचा विषय निर्माण झाला असुन,यासंदर्भातसंब धित प्रशासनाकडुन वेळीच उपाययोजना करण्याची गर ज असल्याचे बोलले जात आहे.